मराठी सिनेसृष्टीत क्युट कपल मितीली आणि सिद्धार्थ नेहमी एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संपर्कात असतात...नुकताच एक गंमतीशीर व्हिडिओ सिद्धार्थने सोशल मिडियावर शेअर केला आहे...
या व्हिडिओमध्ये मिताली एका खिडकीजवळ बसलेली असून सिद्धार्थने स्वापाघरात जाऊन शेगडीवरची रिंग घेऊन मितालीच्या डोक्यावर ठेवतो...या व्हिडीओमध्ये बनजा तू मेरी रानी हे गाणं प्ले होत आहे....या व्हिडीओ खाली त्याने स्वस्त आणि टिकाऊ क्राऊन असे मजेशीर कॅप्शन दिलं आहे...सिद्धार्थच्या पोस्टखाली मितालीने छपरी अशी कमेंट केली आहे....
सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकाऱ्यानी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे....

#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber